{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

अहिल्यानगर | झुंजार न्यूज

नुकत्याचं झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अहिल्यानगर जिल्हयातून भाजपा ४ , राष्ट्रवादी ( अजित पवार ) ४ , शिवसेना शिंदे – २ , कॉग्रेस – १ , राष्ट्रवादी ( शरद पवार ) – १ असे नवे विधानसभेचे शिल्लेदार जनते निवडले ते पुढील प्रमाणे
अकोले (२१६)
१) डॉ. किरण लहामटे – ७३,९५८ विजय
२) अमित भांगरे – ६८,४०२
३) वैभव पिचड – ३२,७८३
संगमनेर (२१७)
१) अमोल खताळ – १,१२,३८६ विजय
२) बाळासाहेब थोरात – १,०१,८२६
३) अब्दुलअझिझ वोहरा – २,०६९
शिर्डी (२१८)
१) राधाकृष्ण विखे पा. – १,४४,७७८ विजय
२) प्रभावती घोगरे – ७४,४९६
३) राजेंद्र पिपाडा – १,५१०
कोपरगाव (२१९)
१) आशुतोष काळे – १,६१,१४७ विजय
२) संदीप वर्षे – ३६,५२३
३) शिवाजी कवडे – ३६४०
श्रीरामपूर (२२०)
१) हेमंत ओगले – ६६,०९९ विजय
२) भाऊसाहेब कांबळे – ५२,७२६
३) सागर बेग – ४७,८६०
नेवासे (२२१)
१) विठ्ठलराव लंघे – ९५,४४४ विजय
२) शंकरराव गडाख – ९१,४२३
३) बाळासाहेब मुरकुटे -३५,३३१
शेवगाव-पाथर्डी (२२२)
१) मोनिका राजळे – ९९,७७५ विजय
२) अॅड. प्रताप ढाकणे – ८०,७३२
३) चंद्रशेखर घुले  – ५७,९८८
राहुरी (२२३)
१) शिवाजीराव कर्डिले – १,३४,८८९ विजय
२) प्राजक्त तनपुरे – १,००,१४४
३) डॉ जालिंदर घिगे – १२२८
पारनेर (२२४)
१) काशिनाथ दाते – १,१३,६३० विजय
२) राणी लंके – १,१२,१०४
३) संदेश कार्ले – १०,८०३
अहमदनगर शहर (२२५ )
१) संग्राम जगताप – १,१८,६३६ विजय
२) अभिषेक कळमकर – ७९,०१८
३) सचिन डफळ – ११४५
श्रीगोंदे (२२६)
१) विक्रमसिंह पाचपुते – ९९,००५ विजय
२) राहुल जगताप – ६२,१७८
३) अनुराधा नागवडे – ५३,१७६
कर्जत-जामखेड (२२७)
१) रोहित पवार – १,२७,६७६ विजय
२) राम शिंदे – १,२६,४३३
३) रोहित चंद्रकांत पवार – ३,४८९
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *