{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

शिर्डी l झुंजार न्यूज

 

विधानसभा निवडणुकी तील विजयानंतर संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ यांनी आपल्या परीवारा बरोबर साईबाबाचे दर्शन घेतले .दर्शनानंतर आमदार खताळ यांनी सांगितले की,आजवरच्या प्रवासामध्ये साईबाबांचा आशीर्वाद कायमच असतो.त्यामुळे विधानसभा सदस्य म्हणून निवडुन आल्यानंतर पहिल्यादा दर्शन घेतल्यानंतर संगमनेर तालुक्यात सुख समृध्दी नांदावी,तालुका दुष्काळ मुक्त आणि विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाण्यासाठी साकडे घातलं

 

 

 

 

 

 

यावेळी संस्थानच्या वतीने आमदार अमोल भाऊ खताळ व पत्नी निलीमाताई खताळ यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

 

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार,किरण बोरूडे,योगेश गोंदकर, नवनाथ मुजमुळे,विकास गोंदकर, संगमनेर अध्यक्ष शशांक नामन ,रविद्र देशमुख, सुयोग गोंदकर,राजेंद्र बलसाने,प्रसाद शेलार,योगेश बडे,राहुल घुले,महेश सुपेकर आदी उपस्थित होते

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed