{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

ख्रिस्ती मिशनरी यांचे विविध क्षेत्रात मध्ये मोलाचे योगदान असून समाजाचेप्रलंबित प्रश्न सोडवणुकीच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास आ. अमोल खताळ यांनी केले

 

 

 

 

ख्रिस्त जयंती निमित्त सेंट मेरी चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ते आले होते सेंट मेरी चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा. जो. गायकवाड यांनी धर्मग्रंमाच्या वतीने त्यांचा सन्मान केला सन्मानार्थ आमदार खताळ त्यांनी धर्मगुरू, धर्म भगिनी व सर्व ख्रिस्ती बांधवांचे आभार मानले तसेच ख्रिस्ती समाजाच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या सोडवणुकीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले

 

 

 

 

 

यावेळी सेंट मेरी धर्म ग्राम प्रमुख फा. जो. गायकवाड, ज्ञानमाता विद्यालयाचे प्राचार्य फा. फ्रान्सिस पटेकर, फा. जयसिंग फा. प्रशांत शहाराव सिस्टर शैला पंडित, कैलास भोसले, लॉरेन्स गायकवाड, अनिल भोसले, सुखदेव शेळके, लाजा रस केदारी, विश्वास यादव, श्रीधर भोसले, अनुप कदम, दिनकर यादव, अशोक गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते यावेळी ख्रिस्ती बांधवांनी अतिशय उत्साह व आनंदामध्ये एकमेकांना नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *