{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

आश्वी । झुंजार न्यूज

 

 

रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूल आश्वी बुद्रुक च्या इयत्ता दहावीतील १९९० च्या बॅच मधील विद्यार्थी व विद्यार्थीनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ३५ वर्षानंतर एकत्र आले होते. सावळेविहीर येथील निसर्गरम्य ठिकाणी या मेळाव्याचे अयोजन करण्यात आले होते.

 

 

 

 

यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यानी जुन्या आठवणींना उजाळा देत ऐकमेकांशी दिलखुलास संवाद साधत दिलखुलास संवाद साधला ३५ वर्षा च्या कालखंडा नंतर एकमेकांना भेटत असल्याने एकमेकांना ओळखने ही कठीण झाले होते नोकरी व्यवसाया निमित्त वेगवेगळ्या शहरात वास्तव्या निमित्ताने राहत आहे तर विद्यार्थिनी विवाहानंतर सासरी गेलेल्या मात्र रवींद्र तापडिया, मंगेश चोपडा, डाॅ वैभवी देवळालकर देव,  वैशाली जऱ्हाड पडळकर, योगेश रातडीया, यांनी स्नेह मेळाव्यानिमित्त एकत्र आणले या मेळाव्यात आपले सहकारी सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शिक्षण, पत्रकारीता,उद्योजक,प्रशासकिय आधिकारी, प्रगतशील शेतकरी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याचे समजल्यानंतर सर्वांचे उर भरुन आले

 

 

 

 

यावेळी माजी विद्यार्थी माजी पंचायत समिती सदस्य सरुनाथ उंबरकर, प्रतापपूर चे माजी सरपंच लक्ष्मण आंधळे, फर्ग्युसन कॉलेज प्रोफेसर शैलेंद्र बालोटे,आदर्श शिक्षक विठ्ठलराव काकडे, पत्रकार योगेश रातडीया,मंगेश चंगेडीया,अॅड सुदाम डोळेझाके, प्रतिक्षा ताजणे डाके,डाॅ वैभवी  देवळालकर देव ,मंदाकिनी हळनोर.वडितके,जहारा शेख,वैशाली जऱ्हाड पडळकर,रंजना डोंगरे डूकरे,मंगल थोरात डोइफोडे ,संगीता जऱ्हाड चांडे,सुनिता बर्फे नलावडे सह मोठ्या संख्येत विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. अगामी काळात एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे आश्वासन देत सर्वांनी निरोप घेतला

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *