पक्षाचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव अभिष्टचितन सोहळा ,
आगामी होणाऱ्या स्वराज्य संस्थानच्या निवडणुका व पक्षाचे सभासद नोंदणी !
बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन !
संगमनेर । झुंजार न्यूज
रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांचा अभिष्टचिंतन सोहळा व आगामी होणाऱ्या नगरपरिषद , जिल्हा परिषद , पचायत समिती निवडणुका ,2 मार्च 2025 रोजी नाशिक येथे होणाऱ्या धम्म परिषदे चर्चा , पक्षाच्या सभासद नोंदणी मोहीम या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) पक्ष जिल्हा कार्याकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दि. ८ फेबूवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता ” पडतानी कॉम्पलेक्स “ जोशी पॅलेसच्या पाठीमागे संगमनेर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष उत्तर सुरेंद्र थोरात व दक्षिण सुनिल साळवे यांनी दिली आहे.
लोकसभा , विधानसभा निवडणुका झाल्या आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या चाहुल लागल्याने तळागाळातील छोट्या – मोठ्या कार्यकर्त्या जिल्हा परिषद , पचायत समिती सदस्य , नगरसेवक बनण्याची संधी मिळावी हेचं रिपब्लिकन पक्षाची भूमिका असून भाजपा मित्र पक्षाच्या बरोबरीने प्रत्येक तालुक्यात व शहरात कार्यकर्त्याला राजकिय संधी मिळण्या करिता प्रयत्न रहाणार तसेचं रिपब्लिकन पक्षाच्या सभासद नोंदणी अभियान सुरुवात होणार असल्याने तालुक्यात किमान १० हजार पेक्षा जास्त सभासद नोंदणी करण्याचे धोरण ठेवणार येणार तर जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून याकरिता शनिवारी ८ फेबूवारी २०२५ रोजी १२ वाजता संगमनेर येथील पडतानी कॉम्पलेक्स येथे जिल्हास्तरिय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे .

याबैठकीस प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , राज्य सचिव दिपकराव गायकवाड , उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा दलितमित्र पुरस्कार विजेते सुनिल साळवे , जेष्ठ नेते अजय साळवे , संजय भैलुमे , युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे , जिल्हा विभागीय अध्यक्ष भिमाराज बागुल , रमेश शिरकांडे , अमित काळे , सुभाष त्रिभुवन , अकुश भैलुमे , आशिष शेळके , धनजंय निकाळे , माणिकराव यादव , बापू रणधीर , सागर शिंदे , जेष्ठ नेत्या रमाताई धिवर , अनिल ननवरे , सुनील शिरसाट , विलास साळवे , सुशील दाजी , करण कोळगे , राजेंद्र गवांदे आदी मार्गदर्शन करणार आहे .

तरी या बैठकीला तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.असे आवाहन तालुकाध्यक्ष आशिष शेळके, तालुका कार्याध्यक्ष विजुभाऊ खरात, शहराध्यक्ष कैलास कासार, युवक अध्यक्ष योगेश मुन्तोंडे, मधुकर सोनवणे, अमोल राखपसरे, पप्पू रोकडे,बाळासाहेब कदम, जनार्दन साळवे, सुनील सोनवणे, अशोक सोनवणे, अमित रोकडे रवी रुपवते, रमेश भोसले, सागर शिंदे, संपत भोसले, सिद्धार्थ भोसले, भरत भोसले, योगेश कर्डक गौतम वर्पे, नाना कदम, सिद्धार्थ खरात, शहानवाज बेगमपुरे, रुपेश राऊत, योहान मिसाळ, प्रकाश वाघमारे,शरद जमदाडे, आत्माराम अडांगळे, विजय अडांगळे, दीपक खरात, दिनकर शिंदे, लक्ष्मण मेढे, शरद तपासे गोविंद सोनवणे, अविनाश सोनवणे,दीपक अडांगळे, राजू वाघमारे, दीपक खरात, शशिकांत रोकडे, विकास गायकवाड, नाना जगताप, अनिकेत खरात आदींनी केले आहे .
Post Views: 755

