आश्वी । झुंजार न्यूज
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यात यांच्या खारीच्या वाटा आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणाऱ्या माता रमाई यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिबलापूर ( संगमनेर ) येथे युवा ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांना मोफत बुक व पेनाचे वितरण करण्यात आले

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती सविता भूसाळ यांनी रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून विद्यार्थ्यांना रमाई बद्दल माहिती दिली .

यावेळी शिबलापूर गावाचे प्रभारी संरपच दिलीप मुन्तोंडे , सामाजिक कार्यकर्ते विजय मुन्तोंडे , काळू मुन्तोंडे , विशाल मुन्तोंडे , शिक्षक व तरुण कार्यकर्त
व विदयार्थी उपस्थित होते .
