{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

 

शिबलापूर । झुंजार न्यूज

 

 

 

संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिबलापूर येथील भाग्योदय नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळासह चेअरमनपदी प्रमोद सतिश बोंद्रे व व्हा .चेअरमनपदी सुभाष भागवत् मुन्तोंडे बिनविरोध निवड करण्यात आली .

 

 

 

Oplus_131072

 

2025 ते 2030 या पंचवार्षिक निवडणुक माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व संस्थापक दिलावरभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून भाग्योदय नागरी पतसंस्था दिलावर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक व स्वच्छ पध्दतीने वाटचाल करत आहे . संध्याच्या निवडणुका या पतसंस्थेना न परवडणाऱ्या असल्याने पदाधिकारी व सभासदांना विश्वास घेवून ही निवडणुक पार पाडत एक आदर्श निर्माण केला गेला .

 

 

Oplus_131072

 

यावेळी प्रमोद सतिष बोंद्रे , कारभारी भास्कर मांढरे , सुभाष भागवत मुन्तोंडे , किसन गंगाधर नागरे , भाऊसाहेब यादव मुन्तोंडे , अब्दुल सत्तार कासम शेख , अमीन सलीम शेख , रमेश रघुनाथ मुन्तोडे , श्रीमती कल्पना रमेश शेजवळ , सौ वैशाली साहेबराव रक्टे , आदीची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली तर चेअरमनपदी प्रमोद सतिष बोंद्रे तर व्हा चेअरमनपदी सुभाष भागवत मुन्तोंडे यांची निवड करण्यात आली .

 

 

Oplus_131072

 

यावेळी नुतन पदाधिकारीचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात , माजी आमदार डॉ सुधीर तांबे , आमदार सत्यजीत तांबे , रणजितसिंह देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे .  

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed