आश्वी : प्रतिनिधी 

 

 

डायबिटीज व व्यसनमुक्त रोजगार युक्त भारत अभियानांतर्गत अश्वि खुर्द ग्रामपंचायतीच्या सभागृहात मोठया उत्साहात संप्रन्न झाले या अभियानाकरिता महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला .

 

 

Oplus_131072

 

 

यावेळी महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन व व्यवसाय संधी याविषयी रिचवे सोल्युशन्स चे CMD श्री सागर शिंदे  यांनी महिलांसाठी मोलाच्या मार्गदर्शन दिले त्यातून महिलांच्या सामाजिक समस्या व आरोग्याच्या समस्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी याविषयी अतिशय सुंदर असे मार्गदर्शन महिलांना मिळाले

 

 

 

 

या कार्यक्रमास प्रचंड संख्येने महिलांनी उपस्थिती होत्या . त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मदने मॅडम, आरोग्य सेविका राऊत मॅडम, डॉ.सौ.शैला साबळे मॅडम कंपनीचे श्री.गणेश जोंधळे , श्री. किशोर साबळे , कार्यक्रमाचे आयोजक श्रीमती मंगल जोशी , ग्रामपंचायत सरपंच सौ.गायकवाड  व अश्वि परिसरात कार्यरत असलेल्या आशासेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात रिचवे सोल्युशन कंपनी काम करत असल्याचे दिसून आले .

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *