श्रीरामपूर । झुंजार न्यूज

 

श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित व्यापाऱ्यांना पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा मिळालीच पाहिजे ठराविक व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढून बाकीच्यांना अभय का दिले याचा जाब विचारण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन करण्यात येऊन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले

 

 

 

यावेळी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन म्हणाले की श्रीरामपूर प्रमाणेच नेवासामध्ये देखील अतिक्रमण काढली होती परंतु पुन्हा आहे त्या जागेवर पाच बाय पाच च्या छोट्या टपऱ्या करून आहे त्या ठिकाणी सर्व विस्थापित व्यापाऱ्यांना नेवासा मध्ये जागा देण्यात येऊन व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू केले आहे त्याच धर्तीवर श्रीरामपूर मध्ये देखील पाच बाय पाच फूटाची विस्थापित व्यापाऱ्यांना जागा देऊन त्याचे पुनर्वसन करावे अन्यथा श्रीरामपूरमध्ये मोठा उद्रेक होईल असा इशारा सुभाष त्रिभुवन यांनी दिला

 

 

Oplus_131072

 

यावेळी मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये जितेंद्र छाजेड भाजपाचे शहराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी तेजस गायकवाड तोफिक शेख बाळासाहेब बागुल रईस शेख रवी चव्हाण एजाज पठाण उत्तम चित्ते भाऊसाहेब राऊत जुबेर कुरेशी बंडू वाघमारे ओम नागरे इंदूर शेठी सुनील दळवी प्रकाश मुळे असलम शेख भारतीय वाणी मज्जित मेमन शेख शरीफ रवींद्र कोरडे राजेंद्र तरटे जया तरटे जावेद सय्यद विजय अस्वले विजय चौतमल संजय शेलार गौरव , बिडवे अशोक लोणकर बापू सोनवणे सुरेश ठाकरे गौस तांबोळी सुरेश बारस्कर पोपट वाकचौरे गुलाब गायकवाड मनोज सहानी सुमन थोरात जोस्ताना नरवडे जावेद अत्तार संजय खर्डे अवंतिका देवकाते संतोष छाजेड अझर आतार सरदार आत्तार सुलतान अत्तर मुनीर शेख सागर बोलके ताहीर बागवान विकी चव्हाण गणेश पवार सतीश पवार राजू पवार किशोर कंट्रोल विकी कंट्रोल निलेश मोरगे कल्पना नरोडे निजाम शेख सवेरा सय्यद मनोज गेलानी हरी शिरसागर राहुल तरटे रिंकू लुल्ला आनंद देठे आलीम मनियार सचिन भगरे अजित शिरसाट श्रीकांत बाकले अभिषेक कल्याणकर पंकज गंगवाल रवी जावरे ललित कंट्रोल वसीम बागवान शाहिद भगवान इरफान बागवान तनवीर बागवान अतिक बागवान ताहेर बागवान अरुण बागवान इकबाल बागवान सद्दाम बागवान शाहरुख बागवान योगेश घोरपडे मनोज गायकवाड ताया शिंदे सोमनाथ पतंगे किरण कतारे नितीन उडे नाना गव्हाणे रामेश्वर काळे भारत कांबळे प्रेम शिंदे प्रशांत कुलकर्णी अशोक लोणकर अक्षय गवळी बंडू वाघमारे रवींद्र गरेला संतोष गरेला आधी विस्थापित मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *