आश्वी l झुंजार न्यूज

 

 

 

जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसा निमित्ताने ” माँ तेरे नाम एक वृक्ष ” या संकल्पनेतून पिंप्री लौकी ब्राह्मण ओढा येथे वृक्षारोपन करण्यात आले .

 

 

 

 

 

 

नुकतीच अहमदाबाद येथे विमान दुर्रघटना झाल्याने ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाढदिवस न साजरा करण्याचे ठरवत कार्यकर्त्याना फुले , हार यावर पैसा खर्च न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” माँ तेरे नाम एक वृक्ष ” या संकल्पनेला साद घालत गावो गावी वृक्षरोपन करावे असे आवाहन केल्याने पिंप्री लौकी अजमपूर गावांच्या लोकांनी अनाठायी खर्च टाळून सामाजिक उपक्रमासह वृक्षारोपण केले .

 

 

 

 

 

Oplus_131072

 

 

 

 

 

यावेळी प्रा. कान्हूजी गीते सर , साहेबराव लक्ष्मण लावरे, रामदास दातीर, अशोक गीते सर, भास्कर आप्पाजी गीते, सूर्यभान गीते, बाजीराव गीते, संजय बिडवे, गोरख उमाजी गीते, दादाहरी आनंदा गीते, सहादू मुंडे, दौलत दातीर, राजू पिंजारी, संतोष चांगदेव गीते, विजय कदम , लक्ष्मण गीते, तानाजी गीते, बाळासाहेब गीते, बबन गीते, सोमनाथ गीते, भागवत चिमाजी दातीर, हरिभाऊ शंकर दातीर, आहिलाजी लावरे, विजय कदम, भाऊसाहेब सांगळे, बाळासाहेब बिडवे, सावित्रा कृष्णा गीते, साहेबराव गीते, अनिल छबु गीते, सुरेश दातीर, मगन गीते, नामदेव आव्हाड, दत्ता घुगे, नंदू इले, मुक्ता दातीर, पांडू साहेबराव गीते, ढोणे पाटील, शरद दराडे विठ्ठल दराडे विठ्ठल दातीर, तुकाराम महादु लावरे, मनोज खेडकर, कैलास सिताराम गीते , भारत सुखदेव गीते , मंगेश रावसाहेब लावरे , अमित घुगे , बबन बाळकृष्ण गीते ,दिलीप गीते , भाऊ गीते आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते .

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *