
"ताज्या बातम्या, सतत अपडेट्स - आपलं वेबसाईट, आपलं समाचार"
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने ११वा जागतिक योग दिन अत्यंत उत्साहात आणि ४० हजारांहून अधिक जणांच्या सहभागातून व्यापक स्वरूपात साजरा करण्यात आला.
