*संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती २०२१ आझाद मैदान मुंबई येथील बेमुदत धरना आंदोलनाचा प्रचंड विजय*.
——– समाजभूषण- सो ना कांबळे

मुंबई : झुंजार न्यूज

सुरूवातीपासून आपल्या संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीती सोबत आसून सतत आक्रमक भाषेत पांठीबा व्यक्त व दैनिक वृत्तरत्न सम्राट मधून आंदोलनाचा आवाज उठविणारे मुंबईतील एक भिमसैनिक समाजभूषण बौद्धाचार्य: सो ना कांबळे उपाध्यक्ष मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्ष (आठवले)यांनी केद्रिंय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार रामदास आठवलेसाहेब यांच्याबरोबर आंदोलना कर्त्याची भेट तसेच रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांच्यासह संपर्क साधून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले .

नामदार रामदास आठवले साहेबांचे खाजगी सचिव श्री प्रविण मोरे यांनी आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन माननीय उपमुख्यमंत्री व मुखयमंत्री व सामाजिक न्याय विभाग सचिव श्री सुमंत भांगे आदि संबंधिताशी संपर्क साधून आंदोलन कर्त्याच्या फेलोशिप सरसकट फेलोशिप मंजूर करण्यासाठी प्रयत्न व लक्षवेधले,सर्व प्रथम दै. वृत्तरत्न सम्राट संपादक निलिमाताई बबनराव कांबळे यांनी मोठ्या मथळ्याची बातमी “एससी विद्यार्थ्यांना जाती वादी सरकारने फेलोशिप नाकारली” प्रसिद्ध करून सरकारच्या निषेधार्थ व विरोधात रान पेटवले! त्या बद्दल संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीने दैनिक वृत्तरत्न सम्राट संपादक निलिमाताई बबनराव कांबळे यांचे आभार व्यक्त सम्राटकार बबनराव कांबळे यांना विनम्र अभिवादन ८६१ एससी संशोधक विद्यार्थ्यांकडून करण्यात आले! व इतर महत्वपूर्ण दैनिकातून व चॅनल मधून बेमुदत धरना आंदोलन मुंबई आझाद मैदान २० फेब्रुवारी२०२३ पासून ते आज दिनांक १२ एप्रिल २०२३ पर्यत ५२ दिवस जवळपास सतत प्रसार माध्यमातून प्रसारित झाल्याने आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ दिग्गज नेत्यानी आंदोलनाला सक्रिय वाढता पांठीबा व्यक्त केल्याने व विद्यार्थी कृती समितीच्या एक जुटीच्या प्रयत्नाला यश आले आहे,

शिंदे- फडणवीस सरकार बारटी फेलोशिप विद्यार्थ्यी बेमुदत धरना आंदोलनाने मागासवर्गीय समाजातील उद्रेक व रोषाने
बॅकफूटवर जाईल म्हणून शिंदे फडणवीस सरकारने सावध पवित्रा घेऊन उशीर का होईना चांगला निर्णय घेतला! व मागासवर्गीयातील बारटीतील संशोधक विद्यार्थ्यांबद्दल फेलोशिप नाकारली या जातीवादा बाबत सरकार विषयी रोष टाळला! अशीच चर्चा जोरदार विजय साजरा करताना आंदोलन कर्ते दिसत होते ,कर्त्यासह समाजभूषण सो ना कांबळे बरोबर समाजभूषण उत्तम गायकवाड हे सतत कार्यरत राहून आम्ही भिमसैनिक मुंबईकर म्हणून पाठीबा देऊन मंत्रालय व सबंधित सामाजिक न्याय विभाग व सर्व रिपाइ नेते, आंबेडकरी चळवळीतील सर्व सन्मानीय दिगज नेत्याच्या संपर्कातून आंदोलन कर्त्याना मदत व त्यांची किफायत मागण्याचे निवेदन देत असत, त्याच बरोबर सर्वच विविध पक्ष व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व तसेच विरोधीपक्ष नेत्याना व सत्ताधारी आमदार व खासदार, मंत्री, मंत्रालयातील सचिव वर्गाना आंदोलन कर्त्याच्या मागण्या तात्काळ मार्गी लागाव्यात म्हणून सतत प्रयत्न सर्वोतपरी होते ते आज प्रयत्न कामी आले त्या बद्दल सर्व प्रथम राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार रामदास आठवले साहेबांचे हार्दिक अभिनंदन आदिमानयवरासह संशोधक विद्यार्थी कृती समितीतील सर्व श्री ईश्वर अडसूळ,किशोर तुपविहिरे, समाधान पडघम, अर्चना वानखेडे, सुरेखा शिंदे,
स्वाती आदोटे,आदि.चे अभिनंदन तसेच संशोधक विद्यार्थी कृती संघर्ष समितीच्या आझाद मैदान बेमुदत धरणा आंदोलनास सहभागी विद्यार्थ्यांकडून
*माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचे, सामाजिक न्याय विभाग राज्य शासन यांच्या मार्फत संशोधक८६१ विद्यार्थ्यांचे सरसकट फेलोशिप मंजूर करण्यात आल्या बदल राज्य शासनाचे हार्दिक अभिनंदन मनःपूर्वक आभार*
*संशोधक विद्यार्थी कृती समिती २०२१ च्या आझाद मैदान मुंबई बेमुदत धरना आंदोलनाचा प्रचंड विजय* विद्यार्थी संघर्ष लढ्याच्या एक जुटीचा विजय असो! लोकप्रिय दैनिक वृत्तरत्न सम्राट चा विजय असो! बहुजन समाजातील बुलंद आवाज सम्राटकार बबनराव कांबळे साहेब अमर रहे!शीना हमारा पौवलाद है!डाॅ बाबासाहेब आंबेडकर की,हम औवलाद है!जयभीम के नारे पे! खुन बहे तो बहने दे! डाॅ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजा विजय असो! शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीचा आवाज चिरायू हो!
आंदोलन कर्ते सर्व संशोधक विद्यार्थीने अशा क्रांतीकारी गगन भेदी घोषणांनी आझाद मैदान दणाणून सोडल्याचे समाजभूषण बौद्धाचार्य:सो ना कांबळे उपाध्यक्ष मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्ष (आठवले) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*समाजभूषण: सो ना कांबळे SEO*
उपाध्यक्ष मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्ष (आठवले) मो.9702992626

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *