कोपरगांव । झुंजार न्यूज

 

कोपरगांव तालुक्यातील वारी येथे आज २० कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम करणे व ३० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या वारी ते डोणगाव शिवरस्ता डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन आणि २० लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या वारी ते तालुका हद्द रस्त्यावरील पुलाचे, ५०.५८ लक्ष रुपये निधीतून वारी सब स्टेशन येथे बसवण्यात आलेल्या नवीन ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचे व १० लक्ष रुपये निधीतून बसवण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याचे लोकार्पण आ आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी वारी येथील माजी सरपंच बद्रीनाथजी जाधव, वारी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन वाल्मिकजी जाधव, विजयसिंह गायकवाड, धोंडीरामजी हिवरे, भीमाजी आहेर, राजेन्द्रजी टिक्कल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव कोकाटे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्रजी बर्डे, संचालक सुधाकरराव रोहोम, दिलीपराव बोरनारे, सुरेशजी जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धनजी परजणे, माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य मधुकरराव टेके, सोमैय्या ऑरगॅनो केमिकल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर सुहासजी गोडगे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथजी जामदार, संचालक भाऊसाहेबजी भवर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्तजी सीनगर, मजूर फेडरेशनचे संचालक विजयराव गायकवाड, मुरलीधरजी थोरात, नामदेवराव जाधव, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक विक्रमजी सीनगर, रावसाहेबजी टेके, संदीपजी जाधव, संदीपजी लांडगे, महेशजी टेके, मनोजजी वरकड, नामदेवजी गुंजाळ, एम.टी. टेके, अशोकजी कानडे, गोरखजी टेके, भगवानजी पठारे, दिलीपजी देशमुख, अशोकजी बोराडे, भास्करराव आदमाने, रमेशजी कोकाटे, राहुलजी कोकाटे, दिलीपजी टेके, गोपालजी कारवा, रियाजभाई शेख, गोरखजी लांडगे, संजयजी चौघुले, विजयजी गायकवाड, बदीनाथजी जाधव, सचिनजी टेके, राजेन्द्र्जी गांगड, तानाजीराव थरमिशे, गौतमजी दोशी, नानासाहेबजी टेके, दीपकजी संत, सागरजी टेके, गणेशजी टेके, रामेश्वरजी जाधव, विठ्ठलराव जाधव, शांतारामजी जाधव, प्रतापजी वाईकर, वाल्मिकजी जाधव, बंटीजी शेळके, वाल्मिकजी गुंजाळ, धोंडीरामजी हिवरे, गोरखजी पंडोरे, राजेंद्रजी गायकवाड, सुधाकरराव ठोंबरे, अप्पासाहेबजी मलिक, सुमितजी नेवगे, शिवराजजी जाधव, तुशरजी वरकड, गणेशजी जाधव,

कान्हेगाव येथील देवचंदजी कडेकर, बबनराव सांगळे, दिनकरजी काजळे, रंगनाथजी काजळे, अॅड. काजळे, बाबासाहेबजी कडेकर, दिपकजी भाकरे, रमेशजी काळे, भाऊसाहेबजी करडे, रावसाहेबजी करडे, किसनजी सांगळे,

शिंगवे येथील भाऊसाहेबजी जाधव, पद्माकरजी सुराळकर, बाळासाहेबजी बाभूळके, ज्ञानदेवजी चौधरी, भाऊसाहेबजी जाधव, संदीपजी काळवाघे, बाळासाहेबजी बाभूळके, पोपटजी चौधरी, मच्छिंद्रजी काळवाघे, दत्तात्रयजी जाधव, जनार्दनजी बर्गे, रवींद्रजी भालेराव, कारभारीजी नरोडे, बबनराव ठोंबरे, मीननाथजी चौधरी, विलासजी वाडगे, अशोकजी साळुंके, बाळासाहेबजी पवार, सीतारामजी पगारे,

सडे येथील गणेशजी बारहाते, अनिलजी बारहाते, रमेशजी वाकचौरे, शशीजी बारहाते, महेशजी बारहाते, संतोषजी बारहाते, माणिकजी बारहाते, विजयजी बारहाते, रावसाहेबजी बारहाते,

वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्री राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे श्री कदम, पंचायत समिती उपअभियंता श्री दळवी, शाखा अभियंता श्री गुंजाळ, प्रशासक बाळासाहेबजी साबळे, विस्तारअधिकारी श्री वाघमोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री शिंदे, जय श्रीराम ग्रुप, जय बजरंग ग्रुप, राजे प्रतिष्ठाण, लब्बैक ग्रुप, तुळजा भवानी मित्र मंडळाचे सदस्य, आदींसह वारी, कान्हेगाव, सडे, शिंगवे, भोजडे, डोणगाव, बापतारा आदी गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed