संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागातील विविध गावामध्ये येणाऱ्या निवडणुका , धनगर आरक्षण व पक्ष वाढीकरिता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर हे संपर्क अभियानातून आल्याने पानोडी येथे त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले .

यावेळी महादेव जानकर यांनी लोकांशी अत्यंत अस्तेने संवाद साधत त्यांच्या सत्काराचा स्विकार केला . आपल्या कार्यकर्त्यांना पक्ष वाढीकरिता काम करा . आता संपूर्ण राज्यासह देशात पक्ष मजबूत करायचा आहे असा कानमंत्र दिला .

यावेळी माजी उपसंरपच नानासाहेब शिंदे , रावसाहेब घुगे , माजी पोलिस आधिकारी भाऊसाहेब चव्हाण , समाजसेवक भारत शेवाळे , कारभारी हजारे , कृष्णा हजारे , सौरभ हजारे ,धीरज हजारे , संजय सुळ , बबन सूळ. कारभारी हजारे. अभिषेक हजारे. गणेश सूळ. ज्ञानेश्वर सूळ. नामदेव हजारे , संतोष हजारे रामभाऊ कोळेकर धोंडीबा हजारे बाबासाहेब हजारे बबन सूळ,̤ मोठ्याभाऊ ढोणे ,सावजी श्रीराम,̤ सुनील सुळ, मच्छू कोरडकर , संतोष ढोणे , अंबरनाथ हजारे सिताराम हजारे , सोमनाथ सूळ , हौशीराम ढोणे , हर्षल घुगे , बाळू खैरे , अभिषेक हजारे , पुंजा वाकचौरे , गवजी कोळेकर , बाबासाहेब हजारे , सोपान हजारे , नागू कोळेकर , मनोज हजारे , येसू हजारे , गणपत बापू हजारे , चांगदेव सानप , सखाराम सानप , बिरू हजारे , गोडाजी कोरडकर , प्रसाद कोळेकर , यमाजी साबळे , अनिल घोडेकर , दत्तू चव्हाण , जीवन कदम , भाऊराव कदम , रमेश शिरतार आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते .
