मुंबई । झुंजार न्यूज 

 

मुंबई येथील महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर शनिवार दि १६ डिसेबर २०२३ रोजी होत असलेल्या जागतिक धम्म परिषदे करिता जागतिक धर्मगुरु दलाई लामा यांना भेटून येण्याचे निमत्रंण डॉ बाबासाहेब आंबेडकर धम्मदिक्षा समारोह समितीच्या वतीने देण्यात आले .

 

मुंबई येथे जागतिक धम्म परिषद शनिवार दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी महालक्ष्मी रिसकोर्स मैदान ( मुंबई ) येथे होणार असून या धम्म परिषदेची संपूर्ण नियोजनबध्द तयारी होत आहे या धम्म परिषदेला जागतिक धम्मगुरु दलाई लामा यांना येण्याचे निमंत्रण देण्याकरिता दलाई लामा यांची समिती अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. डॉ. रामदास आठवले व समिती महासचिव तथा युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी हिमाचल प्रदेश मधील धर्मशाला येथे भेट घेवून निमत्रंण दिले .

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *