नूतन पदाधिकाऱ्यांचे ह भ प दत्तगिरी महाराज व जि प माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार !

आश्वी|झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील राजकिय दुष्ट्या अग्रगण्य अशा पिंप्री लौकी अजमपुर ग्रामपचायत व राज्याचे महसुल मंत्री मा ना राधाकृष्ण विखे पा जि.प. माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पा यांच्या मार्गदर्शनाखाली सा कार्यकर्ते व जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारतराव गिते यांच्या पत्नी सौ संगिता भारतराव गिते यांची संरपंचपदी तर उपसरपंचपदी श्री बाजीराव बबन गिते यांची बिनविरोध निवड झाली .
 अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सौ संगिता भारतराव गिते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला . निवडणुक निर्णय अधिकारी वर्षा पवार साहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तलाठी मयुरी मुन्तोडे व ग्रामसेविका कल्पना काळे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली .
सरपंच पदी सौ संगिता गिते व उपसरपंच बाजीराव गिते यांचा सत्कार संभारंभ झाला .
याप्रसंगी जनसेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा कान्हु गिते , भाऊसाहेब लावरे , भाऊसाहेब मुंढे , भिमराज गिते , गोकुळ गिते , राजेद्र गिते , सिताराम गिते ,  ज्ञानदेव गिते , प्रा अशोकराव गिते , रामदास दातीर , सुर्यभान गिते , मालुंजे माजी सरपंच संदिपराव घुगे , यमनाजी आघाव , बाजीराव देवराम गिते , बाळासाहेब म्हातारबा गिते , संजय बिडवे , विजय कदम , बाबासाहेब दातीर , भाऊसाहेब सांगळे , भास्करराव गिते , साहेबराव गिते , सुरेश मुंढे , गणपत नाना गिते , रमेश शेठ गिते , डॉ रंगनाथ गिते , गोरक्षनाथ गिते , भारत सुखदेव गिते , मगन गिते ,  बाळासाहेब बिडवे , लक्ष्मण गिते ,  ना विखे पा स्विय साहयक डॉ संजय कहार , दिपक सोनवणे , अनिल गायकवाड , ग्रा प सदस्य दौलत दातीर , अनिलराव गिते , चांगदेव कदम , सौ मनिषा गिते , नंदा गिते ,  सौ हौसाबाई दातीर आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
 नुतन पदाधिकाऱ्यांचे महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे ,  पा.जि. प. मा अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पा ,  .खा डॉ सुजयदादा विखे पाटील , जि.प. माजी सदस्या अँड रोहीणीताई निघुते , पं स माजी सदस्य गुलाबराव सांगळे , सुरेशराव नागरे , प्रवरा का चेअरमन कैलास नाना तांबे पा अदिनी अभिनंदन केले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *