शिबलापूर : झुंजार न्यूज 

भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिबलापूर अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने ३१ जानेवारी २०२४ पर्यत करायचा आहे.
जर आपण वर नमूद केलेल्या भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्था भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.
संस्थेचे नाव
भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्था
नोकरीचे ठिकाण
शिबलापूर
रिक्त जागांची माहिती
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या
क्लार्क , शिपाई , पिग्मी एजंट प्रत्येकी एक जागा
शैक्षणिक पात्रता
क्लार्क – B.Com/M.Com./GDC&A/Computer Educated , संगणक ( कॅम्पुटर ) चे ज्ञान आवश्यक 
शिपाई – १२ वी पास
वयोमर्यादा
वय २१ वर्ष
निवड प्रक्रिया
मुलाखत व सरळ भरती
पगार
बँकेच्या नियमानुसार
अर्ज करण्याची अंतिम तारीख
३० जानेवारी २०२४
अर्ज कसा करावा?
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज कागदपत्रांची झेरॉक्स सह खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
अर्ज करण्याचा पत्ता – चेअरमन , भागोदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या . शिबलापूर ता . संगमनेर जि. अहमदनगर.
भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिबलापूर ता संगमनेर 
💥 विविध पदाकरिता सरळ भरती 💥 पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव पद संख्या 
💥लिपीक ( क्लार्क )  01 पद
💥पिग्मी एजंट 01 पद
💥शिपाई – 01 पद

💥लिपीक / क्लार्क B.COM/M.COM/पदवीधर पतसंस्थेत किंवा बँकेत लिपीक पदाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य , संगणक ( कॅम्पुटर ) चे ज्ञान आवश्यक 
💥पिग्मी एजंट / शिपाई  किमान १२वी पास 
कामाच्या अनुभवास प्राधान्य

💥सूचना💥 
💥शिबलापूर व परिसरातील होतकरु युवकांना प्राधान्य

💥 अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२४ दुपारी ४ वाजेपर्यत 
💥 संपर्क : 9970411469 / 9527538660
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed