आश्वी | झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु॥ येथील गायकवाड वस्ती अंगणवाडी मध्ये हळंदी – कुंकवाचा सौ मिराबाई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संप्रन्न झाला .
यावेळी महिलांना , गरोदर महीला , किशोरवयीन मुलीना आरोग्य तसेच सकस आहार , समतोल आहार पुरक पोषक आहार वजन वाढ देखदेख , इत्यादी आहारबाबत माहिती देण्यात आली . 
यावेळी अंगणवाडी सेविका श्रीमती मंगल गायकवाड , सेविका श्रीमती शोभा ढोणे , मदतनीस सौ निता गायकवाड , सौ सुनिता ताजणे , मनिषा शिंदे , सुनिता जगताप , अनिता शिंदे , शैला मांढरे , भारती विघे , पुंजा ताजणे , पुष्पा म्हसे , दिपाली बर्डे , वैशाली माळी , निर्मला बर्डे , प्रियंका विघे , मिराबाई शिंदे आदीसह मोठ्या संख्येने महीला उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed