गावाच्या विकासाचे निर्णय ग्रामसभेच्या माध्मयातून घेण्याची संधी नव्या योजनेतून : केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान
लोणी । झुंझार न्यूज विकसित भारत जी राम जी योजनेच्या माध्यमातून रोजगार युक्त गाव निर्माण करण्याचा प्रयत्न असून, गावाचा विकास झाला तरच, देशाचा विकास होईल. गावाच्या विकासाचे निर्णय ग्रामसभेच्या माध्मयातून…
शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून द्या –मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची शासनाकडे मागणी
संगमनेर । झुंझार न्यूज यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड केली आहे. गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन जास्त असून सर्वत्र युरियाचा मोठा तुटवडा…
सहकारमहर्षी T20 क्रिकेट स्पर्धेचा धमाकेदार शुभारंभ
सहकारमहर्षी क्रिकेट चषकाचा राज्यात लौकिक – मा.आ.डॉ.सुधीर तांबे संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मधील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. क्रिकेट सिनेमा…
अमृतवाहिनीत 9 जानेवारीपासून कळस कृषी व डेअरी प्रदर्शन….
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात 9 ते 13 जानेवारी 2026 कृषी प्रदर्शन संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्राचे मा. कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कळस…
डॉ राजदेव यांनी स्थानिक इतिहास संशोधनाला प्रोत्साहन दिले – प्रा. बाबा खरात
इतिहास माणसाला घडवतो- डॉ त्रंबक राजदेव संगमनेर । झुंझार न्यूज प्रत्येक देशाला राज्याला तालुक्याला आणि व्यक्तीला इतिहास असून राजकीय इतिहासाबरोबर प्रत्येक व्यक्तीने स्थानिक इतिहास अभ्यासणे गरजेचे आहे. याकरता डॉ त्रिंबक…
साध्वी सोनालीताई करपे यांच्या रसाळ वाणीतून ‘देवी भागवत’ कथेचा दाढ बुद्रुक मध्ये जागर
२५० ते ३०० महिलांच्या श्रमदानातून भाकरीचा महाप्रसाद; ‘नारीशक्तीचा सन्मान’ सोहळ्याला भाविकांचा उदंड प्रतिसाद आश्वी : झुंझार न्यूज श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान, दाढ बुद्रुक (ता. राहाता) यांच्या वतीने आयोजित ‘श्री साई सच्चरित…
निकृष्ठ बियाणे आणि किटकनाशकांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना पुर्ण नुकसान भरपाई : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान
लोणी । झुंझार न्यूज बियाणे आणि रासायनीक औषधांच्या माध्यमातून शेतक-यांचे फसवणूक टाळण्यासाठी नवीन बियाणे, किटकनाशक कायदा केंद्र सरकार आणणार असून, निकृष्ठ बियाणे आणि किटकनाशकांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना पुर्ण नुकसान…
लोणी बुद्रुक येथे केंद्रीय मंत्री चौहान यांच्या उपस्थितीत नविन वर्षाच्या मुर्हुतावर ‘विशेष ग्रामसभे’चे आयोजन
लोणी । झुंझार न्यूज केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान लोणी बुद्रुक येथे आयोजित ‘विशेष ग्रामसभे’ला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र शासनाच्या वतीने प्रस्तावित असलेल्या ‘विकसित भारत –…
शिस्तीचा कडक वारसा अन् मायेची ऊब: ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा देणारे ‘माई’ अर्थात डॉ. सुस्मिताताई विखे पाटील
लोणी : झुंझार न्यूज सहकार आणि शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवरा परिसरात आज एका नव्या पर्वाचा उदय झाला आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या…
कोकणगाव येथे अद्यावत अभ्यासिका होणार –डॉ. जयश्रीताई थोरात
संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील तरुणांना अभ्यास करण्याकरता नऊ अद्यावत अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. या अंतर्गत कोकणगाव येथे विद्यार्थिनी व विद्यार्थिनी करता अभ्यासिका होणार…
