पांगरीत जरांगे पाटलांची उपस्थिती; क्रांती भारत मिशनचा वर्धापन दिन आणि पांगारकरांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात
सिन्नर । झुंझार न्यूज सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवी दिशा देणारे, जनआंदोलनाचे नेतृत्व करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमुळे सिन्नर तालुक्यातील पांगरी गावात काल मोठा…
खा. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी समग्र ग्रामीण भागाला स्वावलंबी बनवले – श्री. दत्ता पाटील शिरसाठ
सात्रळ । झुंझार न्यूज ग्रामीण समाजाची शाश्वत प्रगती करत असताना आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय गरजांचा समतोल साधत, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून, भविष्यातील पिढ्यांसाठी विकास साधण्याची कार्यप्रवणता अभ्यासूवृत्ती असणाऱ्या खा.…
नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत कर्जतच्या युग मेहेरचे दैदीप्यमान यश; पटकावली ‘चॅम्पियन ट्रॉफी’!
आश्वी । झुंझार न्यूज गणितासारख्या कठीण समजल्या जाणाऱ्या विषयात आपल्या बुद्धिमत्तेची आणि गतीची चुणूक दाखवत, कर्जत येथील युग अक्षय मेहेर याने राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत ‘चॅम्पियन ट्रॉफी’वर आपले नाव कोरले…
गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारून जिल्हा गुन्हेगारीमुक्त करणार : पालकमंत्री विखे पाटील
शिर्डी । झुंझार न्यूज जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांतील मुख्य आरोपीं पर्यंत पोहोचण्यासाठी व वाढलेला अमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी.…
30 वर्षांची परंपरा : सर्वोच्च कळसुबाई शिखरावर नववर्षाचे भक्तिमय स्वागत
घोटी । झुंझार न्यूज व्यसनमुक्तीचा संदेश देत निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्याची प्रेरणादायी परंपरा घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळ गेल्या तीन दशकांपासून अखंडपणे जपत आहे. मराठी नूतन वर्ष असो वा इंग्रजी…
अमृतवाहिनी तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा 25 वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा
2001 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न संगमनेर । झुंझार न्यूज इंजीनियरिंग शिक्षणाबद्दल मोठे कुतूहल घेऊन आम्ही प्रवेश घेतला. शिस्तप्रिय वातावरणात पूर्ण कार्यक्षमतेची सवय लागली आणि त्यामुळे जीवनामध्ये आनंद निर्माण…
अमृतवाहिनीतील कळस कृषी प्रदर्शनात राज्यस्तरीय संकरित गाय स्पर्धा
मिल्किंग व ब्युटी गाय स्पर्धा पंजाब नंतर महाराष्ट्रात प्रथमच गाईंची स्पर्धा संगमनेर । झुंझार न्यूज . महाराष्ट्राचे माजी कृषी व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील…
पानोडी येथे ३ जानेवारीला ‘इच्छापूर्ती काळू आई’ यात्रा; राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त वाघे मंडळाचा रंगणार जागर
पानोडी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी (काळूबाई ओढा) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री इच्छापूर्ती काळू आई देवीचा यात्रा उत्सव शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा…
विखे–जगताप एक्स्प्रेस सुसाट! अहिल्यानगर महापालिकेत निवडणुकीपूर्वीच महायुतीचा गुलाल; ५ नगरसेवक बिनविरोध
अहिल्यानगरमध्ये महायुतीची ऐतिहासिक झेप; सत्ता एकहाती येण्याचे स्पष्ट संकेत अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)…
जीवनाचे गणित मांडताना चुकांचा भागाकार करुन धर्ममय आयुष्य जगण्याचा संकल्प करा : संत अक्षय ऋषीजी महाराज
आश्वी । झुंझार न्यूज “जन्म आणि मृत्यूच्या प्रवासात आपण चंदनासारखे स्वतः झिजून जगाला सुगंध द्यायला हवा. जीवनाच्या गणितात जेव्हा आपण चांगुलपणाची बेरीज आणि वाईट विचारांची वजाबाकी करतो, तेव्हाच सुखाचा गुणाकार…
