Top Tags

संगमनेरमध्ये 1 जानेवारी पासून सहकारमहर्षी T 20 राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

क्रिकेटचा थरार संगमनेरकरांना अनुभवायला मिळणार संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील तरुणांना क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मागील 25 वर्षापासून…

अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच निर्णय

मंत्री बावनकुळे आणि ना. विखेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न श्रीरामपूर । झुंझार न्यूज अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नासंदर्भात न्याय भूमिका घेण्याची भूमिका महायुती सरकार असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापुर्वी…

सत्यजीत तांबेंचा ‘हिसका’,  उपनिबंधक जाधवांची उचलबांगडी

इंदिरा नगरमधील ७७२ नागरिकांच्या आरक्षणाचा प्रश्न मिटला संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेरच्या इंदिरा नगरमधील रहिवाशांच्या घरांच्या नोंदीचा अनेक वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान…

रहिमपूरमध्ये ‘फरांडी’ने वाळू उपशाचा धिंगाणा; महसूल प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?

गावकऱ्यांच्या शेकडो तक्रारींकडे काणाडोळा; वाळू माफियांकडून नदीपात्राची चाळण रहिमपूर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे सध्या अवैध वाळू उपशाने कहर केला आहे. येथील नदीपात्रात दिवसाढवळ्या आणि रात्रभर ‘फरांडी’च्या (पाण्यातून…

रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते कॉन्फरन्सिंगद्वारे तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा !

दिल्ली । झुंजार न्यूज कॉन्फरन्सिंगद्वारे तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. तिरुपती-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसचा प्रारंभ आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधील रेल्वे दळणवळण लक्षणीयरीत्या सुधारणार आहे. यामुळे…

पुणे शहराच्या पाण्याची उपलब्धता होणार : जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

पुणे शहराच्या पाण्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजला, नागपूर । झुंझार न्यूज पुणे हे राज्यातील ऐतिहासिक आणि वेगाने वाढणारे शहर असून, पुण्यातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जलसंपदा विभागामार्फत योग्य नियोजन…

जातीचे दाखले व व्हॅलिडीटी देण्याची प्रक्रिया वर्षभर सुरू ठेवा – आमदार तांबे

विधान परिषदेत व्हॅलेडीटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पुढाकार, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा संगमनेर । झुंझार न्यूज जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडीटी हे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि युवकांना नोकरीसाठी…

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांच्या निधनाने चळवळीचा ‘बुलंद आवाज’ हरपला; बाळासाहेब थोरात यांची भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे । झुंझार न्यूज ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कष्टकऱ्यांचे आधारवड डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एका नेत्याचा अंत झाला नसून चळवळीच्या पातळीवर मोठी…

राज्यस्तरीय सायकलिंग व ज्युडो स्पर्धेचे विळद घाट येथे उत्साहात उद्घाटन

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी विखे पाटील फाउंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद – डॉ. मेधा सोमैया राज्यभरातील 115 दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग; विजेत्यांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर । झुंझार न्यूज दिव्यांग विद्यार्थ्याला समाजातील मुख्य…

ध्रुवीकरण आणि मतचोरी हा भाजपचा अजेंडा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

पुणे । झुंझार न्यूज सत्तेत राहण्यासाठी भाजपकडून कोणत्याही थराचे राजकारण केले जात असून धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपचा मुख्य अजेंडा झाला आहे. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश…