Top Tags

स्व.गोपीनाथ मुंडे हे राजकारणापलीकडे मैत्री जपणारे नेते – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

यशोधन कार्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन संगमनेर । झुंझार न्यूज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर बहुजनांच्या विकासासाठी लढा दिला. राज्यात उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असे विविध पदे भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम…

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाचे सतशील आणि प्रामाणिक नेतृत्व हरपले – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

संगमनेर । झुंजार न्यूज देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे सभापती असे विविध पदे भूषवताना स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांनी सर्वांना न्याय दिला. लोकशाही आणि काँग्रेस संस्कृतीला ताकद देण्याचे काम त्यांनी…

नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्गामुळे शिवनेरी पर्यटन स्थळावर येणार – आ.तांबे

नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्गे करावी ही मागणी संगमनेर । झुंझार न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी प्रेरणादायी आहे महाराजांचा जन्म हा किल्ले शिवनेरी येथे…

सीबीएससी पॅटर्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 68 शब्दांमध्ये हे अत्यंत खेदजनक

आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर ओढले ताशेरे संगमनेर । झुंझार न्यूज छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहे. उत्तम प्रशासक, लोकशाही राज्यपद्धती, आदर्श संस्कार देणारे महाराज…

पानोडीत २४ तास विहिरीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका; मात्र तळ्याकाठी दुसऱ्या बिबट्याच्या दर्शनाने ग्रामस्थ भयभीत

पानोडी झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील खैरे वस्तीवर शुक्रवारी एक थरारक घटना समोर आली. येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून जेरबंद करण्यात आले.…

पानोडीत २४ तास विहिरीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका; मात्र तळ्याकाठी दुसऱ्या बिबट्याच्या दर्शनाने ग्रामस्थ भयभीत

पानोडी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील खैरे वस्तीवर शुक्रवारी एक थरारक घटना समोर आली. येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून जेरबंद करण्यात…

संघर्षाचा महामेरू आणि निष्ठेचा मापदंड: विजयराव वाकचौरे (विजूभाऊ)

अकोले । झुंजार न्यूज महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षितिजावर काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत, ज्यांनी आपल्या कृतीने, त्यागाने आणि निष्ठेने जनमानसात अढळ स्थान निर्माण केले आहे. अशाच दुर्मिळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे…

नाशिक पुणे रेल्वे प्रस्तावित संगमनेर मार्गेच झाली पाहिजे– माजी मंत्री बाळासाहेब थोरात

पिढ्यानपिढ्यांसाठीच्या विकास कामात राजकारण होणे दुर्दैवी संगमनेर । झुंझार न्यूज नाशिक पुणे रेल्वे करता संगमनेर हा नैसर्गिक मार्ग आहे. या मार्गावरील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. जमिनीचे अधिग्रहण झाले. आणि…

अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांचा सुळसुळाट: ११५० बिबट्यांच्या संख्येने जिल्हा हादरला

३७ जणाचे बळी, तर जेलबंद बिबट्याच्या देखभालीचे वनविभागावर मोठे आव्हान अहिल्यानगर । झुंझार न्यूज संपूर्ण अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात सध्या बिबट्यांच्या वाढत्या संख्येने आणि हल्ल्यांच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. मिळालेल्या…

अकारी पडीत जमीन धारकांना लवकरच न्याय; राज्यपाल महोदयांच्या भेटीनंतर अंतिम निर्णय

नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न नागपूर । झुंझार न्यूज गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अकारी पडीत जमीन धारकांच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची चिन्हे…