Top Tags

बाळंतपणादरम्यान तरुण महिलेचा दुर्दैवी मृत्यू

बाळ सुखरूप ; वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील रुपाली विठ्ठल गोधडे (वय २१) या तरुण महिलेचा बाळंतपणादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली…

जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही कामातूनच राजकारणाची ओळख निर्माण केली ; माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील

कर्डिले साहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत जनतेसोबत राहू; अक्षय कर्डिले राहुरी । झुंझार न्यूज राजकारणात भाषणे कमी आणि प्रत्यक्ष काम अधिक झाले पाहिजे. जनतेने दिलेल्या विश्वासाची परतफेड केवळ आश्वासनांतून…

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सैन्यात निवड झालेल्या 61 युवकांचा सन्मान

शेतकरी व जवान देशासाठी अत्यंत महत्त्वाचे सैन्यात निवड झालेल्या सर्व युवकांचा तालुक्याला अभिमान– बाळासाहेब थोरात संगमनेर । झुंझार न्यूज शेतकरी कष्ट करतो आणि अन्न पिकवतो तर जवान हा ऊन वारा…

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा निर्णय व्हावा; ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

जनतेतील संभ्रम दूर करण्यासाठी तातडीने बैठक बोलवण्याची विनंती संगमनेर । झुंझार न्यूज पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गात अचानक बदल करण्यात आल्याच्या चर्चेमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी राज्याचे महसूल तथा…

खांडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने श्रमशक्ती महाविद्यालयाच्या ‘कृषिदुतां’चे उत्साहात स्वागत; आधुनिक शेतीचे धडे गिरवण्यासाठी विद्यार्थी सज्ज

संगमनेर । झुंझार न्यूज श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ (RAWE) कार्यक्रमांतर्गत संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे आगमन झाले असून, खांडगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने या ‘कृषिदुतां’चे मोठ्या उत्साहात स्वागत…

संगमनेरात सलग दुसऱ्या दिवशी गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३३ किलो गांजासह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४ तस्करांना बेड्या

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरूच असून, सुकेवाडी येथील कारवाईची शाई वाळत नाही तोच संगमनेर शहर पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी कारवाई केली आहे.…

संगमनेर रेल्वे मार्गासाठी आ. सत्यजित तांबे अधिवेशनात आक्रमक

शासनाकडून 316 कोटींची उधळपट्टी मग रेल्वे शिर्डी मार्गे का पळवली संगमनेर । झुंझार न्यूज मुंबई नाशिक पुणे सुवर्ण त्रिकोणामध्ये संगमनेर येत असून नाशिक पुणे रेल्वे करता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी…

क-हे प्रीमियर लीग मुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी संधी – डॉ.जयश्रीताई थोरात

क-हे फाटा येथे अद्यावत मैदानावर क्रिकेट स्पर्धा सुरू तळेगाव दिघे । झुंझार न्यूज क्रिकेट हा भारतामध्ये आणि जगामध्ये अत्यंत लोकप्रिय खेळ ठरला आहे. संगमनेर तालुक्यातील अजिंक्य रहाणे पुनम खेमनर हे…

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचर्या महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन

अहिल्यानगर । झुंझार न्यूज डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचर्या महाविद्यालयात जागतिक एड्स दिन (१ डिसेंबर) निमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. एड्सविषयी समाजातील पूर्वग्रह, कलंक आणि भेदभाव दूर करून…

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन मध्ये अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा दैदिप्यमान विजय

पाचव्यांदा प्रथम पारितोषिकासह दिड लाख रुपये जिंकले संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये फरीदाबाद – हरियाणा येथे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून ग्र्यावीटन संघाला प्रथम…