Top Tags

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून  वितरिकांसाठी 1000 कोटींचा निधी–आमदार तांबे

निळवंडे कालव्यांच्या प्रश्नांवर आमदार सत्यजित तांबे आक्रमक शेतकऱ्यांचा निळवंडे प्रकल्प कार्यालयावर भव्य मोर्चा संगमनेर । झुंझार न्यूज दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व…

बिग बॉस फिल्म सुरज चव्हाण रविवारी संगमनेरात

क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहणार महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व पृथ्वीराज पाटील यांच्यातील लक्षवेधी लढत संगमनेर । झुंजार न्यूज आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या…

जयहिंद आदिवासी आश्रम शाळेमुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठी संधी – बाळासाहेब थोरात

वस्तीगृह व ट्रेनिंग सेंटर मुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मोठी संधी कोळवाडे येथे नवीन आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह व ट्रेनिंग सेंटर इमारतीची भूमिपूजन संगमनेर । झुंझार न्यूज आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे…

लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा गांधीजींचे विचार घेऊन लोकचळवळ – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त गांधीजींच्या वेशभूषेतील 209 विद्यार्थ्यांसह भव्य प्रभात फेरी संगमनेर । झुंझार न्यूज जुलमी ब्रिटिशांविरुद्ध भारतातील गोरगरीब सर्व जातीधर्मातील नागरिकांना एकत्र करून…

श्रीमती. सविता माधव हासे (घोलप) यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान!

शिर्डी । झुंझार न्यूज साईनगरी शिर्डी येथे रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी साई पालखी निवारा येथे बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळा मोठ्या उत्साहात…

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यापीठ स्तरीय युवक महोत्सव जल्लोष 2025 संपन्न

पुणे विद्यापीठातील 2000 विद्यार्थ्यांच्या सहभागात विविध सांस्कृतिक कार्यक्रम संगमनेर । झुंझार न्यूज काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गुणवत्तेने देशात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग…

महाराष्ट्राच्या जीएसटीतून परतावा करत केंद्र सरकारने  शेतकऱ्यांना मदत करावी– बाळासाहेब थोरात

ठाकरे बंधूंनी चुकीच्या राजकारणाविरुद्ध एल्गार करावा संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे. मात्र शासन कोणताही निर्णय घेत नाही…

केंद्रीय अमित शहा यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करा – डॉ विखे पाटील

शिर्डी । झुंझार न्यूज देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री माननीय अमित शहा साहेब 5 ऑक्टोबर रोजी शिर्डी दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षातर्फे सुरू आहे. शिर्डी…

पानोडी येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब कदम यांच्या चाळीसाव्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सुधाकर उर्फ नानासाहेब भास्कर कदम यांनी नुकताच आपला चाळीसावा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने…

लगडदरा ते हजारवाडी रस्ता दुरुस्तीला पालकमंत्र्यांनी दिले तात्काळ आदेश; भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील असणाऱ्या लगडदरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खराब रस्त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगडदरा ते पाण्याची टाकी (हजारवाडी…