संगमनेर आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील २८ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुका आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील २८ गावांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून झालेल्या ९०-१०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून पिके…
अमृतवाहिनीत 2500 विद्यार्थिनींचा अमृत गरबा उत्साहात संपन्न
संगमनेर । झुंझार न्यूज गुणवत्तेतून देशात लौकिक मिळवणाऱ्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अमृतरास गरबा नाईट या कार्यक्रमात सुमारे 2500 विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन दांडिया खेळण्याचा…
सप्तशृंगी गडावर 55 हजार वृक्षांची रोपण व संगोपन
सप्तशृंगीच्या चरणी जयहिंदची पर्यावरण पूरक सेवा संगमनेर । झुंजार न्यूज महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठां पैकी महत्त्वाच्या असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सप्तशृंगी गडावर लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद…
माजी कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या बांधावर
कोकणगाव, जोर्वे, रहिमपूर परिसरात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी संगमनेर । झुंजार न्यूज परतीच्या पावसाने उत्तर अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून या सर्वांची पाहणी मा…
पदमश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील व पदमविभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे रविवार दि. ५ आक्टोबरला अनावरण !
लोणी । झुंझार न्यूज केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अतिम शहा रविवार दि.५ ऑक्टोबर २०२५ रोजी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत असून, सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि ग्रामीण विकासाचे…
गुहावटीवरून ज्योत आणणाऱ्या युवकांची अध्यात्मिक भावना मोठी-डॉ विखे पाटील
एकरूखे । झुंझार न्यूज गुवाहाटी (आसाम) येथून तब्बल ३,४०० किलोमीटर अंतर पायी ज्योत आणणाऱ्या वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या युवकांचा माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी एकरूखे येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात…
ज्ञानदीप ची अखंड ज्योत : कर्मवीरांचा वारसा आश्वी मध्ये उजळला
आश्वी । झुंझार न्यूज मी अकोले तालुक्यातील आदिवासी पाड्यात जन्मलो. चिकाटी व संयमाच्या जोरावर आयएएस परीक्षा पास केली, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व महानगरपालिकेत जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण खऱ्या अर्थाने समाजसेवेची खरी…
राहाता – पानोडी महामार्गाचं काम वेगात… पण आश्वी बु॥–आश्वी खुर्द नागरिकांच्या जीवाशी खेळ
आश्वी । झुंझार न्यूज राहाता–पानोडी (संगमनेर) हा ३६ किमी लांबीचा काँक्रीट महामार्ग तब्बल १५६ कोटींच्या खर्चातून उभारला जात आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ, मुंबई यांच्या मार्फत हे काम सुरू…
उंबरी बाळापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती; ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून तातडीने उपाययोजना
आश्वी । झुंझार न्यूज गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः पाधीरोड आणि परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले…
संगमनेर तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी अशोकभाऊ अंतोन शेळके यांची नियुक्ती!
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील उंबरी बाळापूर गावचे सुपुत्र अशोकभाऊ अंतोन शेळके यांची काँग्रेस पक्षाने त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन काँग्रेस अनुसूचित जाती…
