Top Tags

शिबलापूर येथील भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न!

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी सर्वसाधारण सभा चेअरमन प्रमोद सतीश बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. संस्थेचे संस्थापक…

सिजेंटा कंपनीच्या टरबूज बियाण्यांमुळे शेतकऱ्याचे ३ लाखांचे नुकसान; भरपाईची मागणी

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील शेतकरी वेणुनाथ शंकर पाबळ यांना सिजेंटा कंपनीच्या ‘सिंबा’ जातीच्या टरबूज बियाण्यांमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. अपेक्षेप्रमाणे उत्पादन न मिळाल्याने त्यांचे सुमारे…

राज्यातील शेतकरी बांधवांना शक्ती दे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची देवीचरणी प्रार्थना

संगमनेर । झुंझार न्यूज शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र सध्या परतीच्या पावसाने राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदील झाला असून अशा संकट काळामध्ये त्याला…

सप्तशृंगीच्या चरणी जयहिंदची पर्यावरण पूरक सेवा

सप्तशृंगी गडावर 55 हजार वृक्षांची रोपण व संगोपन नाशिक । झुंझार न्यूज महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठां पैकी महत्त्वाच्या असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सप्तशृंगी गडावर लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली…

ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजी यांची वेशभूषा केलेल्या 200 विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त जयहिंदच्या वतीने प्रभात फेरी व भजन गायन संगमनेर । झुंजार न्यूज भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025…

वेताळ बाबा युवा ग्रुप पानोडी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न

पानोडी ! झुंझार न्यूज वेताळ बाबा युवा ग्रुप, पानोडी यांच्या वतीने नुकतेच एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे हे शिबीर यशस्वीरित्या…

सततच्या पावसाने उभे पिकांचे नुकसान झाल्याने र सरसकट पंचनामे करुन तातडीने भर पाई द्यावी .

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पूर्व भागात आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात उभे असलेले पीक पाण्याखाली गेले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले…

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस बँकटेक अवॉर्ड

संगमनेर । झुंझार न्यूज काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेस यावर्षीचा बँकटेक अवॉर्ड हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार…

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

पंचनामे यांचा फार्स न राबवता तातडीने मदत करा – माजीमंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर । झुंझार न्यूज परतीच्या पावसाने अहिल्यानगर व मराठवाडा विभागामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यात झालेल्या…

ओढे – नाले, चाऱ्या, तलाव, कालवे, बंधारे व रस्ते व पूल यावरील अतिक्रमण हटवा : पालकमंत्री विखे पाटील

शिर्डी । झुंजार न्यूज जिल्ह्यातील जलसंपदा, जलसंधारण, पाटबंधारे व बांधकाम विभागाचे ओढे – नाले, चाऱ्या, तलाव, कालवे, बंधारे व रस्ते व पूल यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे पाण्याला…