Top Tags

राजे उमाजी नाईक कुस्ती स्पर्धेत  चित्तथरारक 217 कुस्त्या

हर्षवर्धन सदगीर ठरला प्रथम विजेता , राज्यभरातून नामांकित मल्लांचा सहभाग. संगमनेर । झुंझार न्यूज आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्ताने काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात…

थोरात कारखाना 3200 रु. भाव जाहीर  – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ संपन्न दीपावली निमित्त ऊस उत्पादकांना प्रति टन 200 रुपये मिळणार संगमनेर । झुंझार न्यूज यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.…

उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्‍प उभे करणा-या कारखान्‍यांना केंद्र सरकार अर्थसहाय्य करणार केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

लोणी । झुंझार न्यूज सहकारी साखर कारखानदारीला बहुउद्देशीय चेहरा मिळवून देण्‍यासाठी उपपदार्थ निर्मितीला अधिक प्रोत्‍साहन द्यावे लागेल. ऊसाबरोबरच मका आणि तांदुळापासून इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकारने धोरण घेतले असून, उपपदार्थ निर्मितीचे…

थोरात कारखान्याचा सोमवार (दि. 06 ऑक्टो.) रोजी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ

संगमनेर । झुंझार न्यूज सहकारासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025 – 26 या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवार दिनांक 06 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी…

शासकीय नोकरी ही सेवा ; जनतेचा विश्वास जपण्याचे काम करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

जिल्ह्यात ३३८ तरूणांना शासकीय नोकरीचे नियुक्ती पत्र शिर्डी । झुंझार न्यूज शासकीय सेवेत दाखल होणाऱ्या तरुणांसाठी ही संधी केवळ नोकरी नसून जनतेच्या सेवेसाठीची मोठी जबाबदारी आहे. या तरुणांनी सर्वसामान्य नागरिकांच्या…

आय लव संगमनेरच्या वतीने 2022 विद्यार्थ्यांची पोलीस सराव परीक्षा संपन्न

संगमनेर हे पोलीस भरतीचे हब – उमेश रुपनवर पोलीस प्रशिक्षणासाठी राज्यभरातून तरुण संगमनेर मध्ये– आमदार सत्यजित तांबे संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली…

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात लोहारे येथे भक्तनिवास सुरू – आ.सत्यजित तांबे

अवजिनाथ बाबा भक्तनिवासासाठी 50 लाख रुपयांचा निधी – आमदार सत्यजित तांबे संगमनेर । झुंझार न्यूज श्री.क्षेत्र आवजिनाथ बाबा हे महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे येणाऱ्या नागरिकांची व भाविकांची चांगली…

अमित शहांच्या शिर्डी-कोपरगाव दौऱ्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ: विखे-कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाची शक्यता?

शिर्डी । झुंझार न्यूज केंद्रीय गृहमंत्री आणि पहिले सहकार मंत्री अमित शहा यांच्या शिर्डी आणि कोपरगाव दौऱ्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. “सहकार पंढरी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या…

निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले आता उर्वरित भागाला पाणी देण्यासाठी काम – बाळासाहेब थोरात

प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी सातत्याने काम – माजी मंत्री बाळासाहेब थोरात लोकनेते बाळासाहेब थोरात हे राजकारणातील संत – विवेक महाराज केदार देवकोठे नवरात्र उत्सवात महिलांची उपस्थिती लक्षणीय…

” या कादंबरीचे पिंप्री लौकी, अजमपूर येथे प्रकाशन !

आश्वी । झुंझार न्यूज शब्दगंध प्रकाशित आणि भागवत बाळासाहेब गिते लिखित “ती” या कादंबरीचे प्रकाशन पिंप्री लौकी, अजमपूर, ता. संगमनेर, जि. अ.नगर येथे महंत ओंकारव्यास शास्त्री बाबा यांच्या हस्ते झाले.…