Top Tags

निमगाव जाळी येथे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आंबेडकरी अनुयायांचे रास्ता रोको आंदोलन

आश्वी । झुंझार न्यूज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे कोल्हार-संगमनेर रस्त्यावर सर्वपक्षीय आंबेडकरी अनुयायांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे…

संगमनेर येथे श्री स्वामी समर्थ बबल प्लेवर्ड सोडा आणि वाह प्लेवर्ड पाणीपुरीचे थाटात उद्घाटन

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर येथे नुकतेचं श्री. स्वामी समर्थ बबल प्लेवर्ड सोडा आणि वाह प्लेवर्ड पाणीपुरी या नूतन फर्मचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह…

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ निमगाव जाळी येथे रास्ता रोको आंदोलन

आश्वी । झुंझार न्यूज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आज (शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर २०२५) सकाळी ११ वाजता संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील कोल्हार-संगमनेर रस्त्यावर आंबेडकरी चळवळीतील…

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा: संगमनेरमध्ये राजकीय रणधुमाळी!

संगमनेर । झुंझार न्यूज गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीनंतर…

श्रीमती केसरबाई सोनवणे यांच्या निधनाबद्दल रणजितसिंह देशमुख यांच्याकडून सांत्वनपर भेट !

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील रहिवासी व हौशिराम सोनवणे आणि योगेश सोनवणे यांच्या मातोश्री, कै. श्रीमती केसरबाई रामराव सोनवणे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोनवणे…

अतिवृष्टीमुळे शेतीत साचलेले पाणी, पालकमंत्री विखे-पाटील यांच्या पाहणी दौऱ्यानंतर अतिक्रमणे काढण्याचे आदेश!

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील उंबरी, बाळापूर, रहीमपूर, जोर्वे आणि कोल्हेवाडी या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग (ओढे-नाले) अतिक्रमणांमुळे बंद…

संगमनेर युवक काँग्रेस व एकवीरा फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

डॉ जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली किराणा, गृह उपयोगी , शालेय व इतर साहित्य मदत संगमनेर । झुंझार न्यूज काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब…

थोरात कारखान्याच्या कामगारांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान

संगमनेर । झुंझार न्यूज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर यशस्वी वाटचाल करताना थोरात सहकारी साखर कारखान्याने देश पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. उच्चांकी भाव देताना कायम शेतकरी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी आशिष प्रभाकर शेळके यांची निवड

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष प्रभाकर शेळके यांची एकमताने निवड करण्यात…

एम्लाॅइज क्रेडीट सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासले-डॉ विखे पाटील

दिपावली भेटीचे वाटप संपन्न शिर्डी । झुंझार न्यूज शिर्डी येथील श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली निमित्त सभासदांंना भेट देण्यात आली.त्याचा वितरण…