Top Tags

शेततळ्या पडून दोन सख्या भावाचा मृत्यु , हिरवगांव पावसा येथील दुर्दवी घटना !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे पाटाच्या कडेला खेळण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा शेततळ्यात पडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवार दि.17 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या…

उत्कर्षा रुपवतेचा कॉग्रेस पक्षाचा अखेर राजीनामा , शिर्डीतुन तिसरा पर्याय उभा रहाणार !

शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदाचा व अखिल भारतीय…

रिपाईला एक ही जागा दिली नाही हि खेदाची बाब तरी सुध्दा मी युती बरोबर प्रामाणिकपणाने : रामदास आठवले

मुंबई । झुंजार न्यूज देशाचे संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही, परंतु निवडणूकीच्या तोंडावर विरोधकांकडून भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल अशा प्रकारच्या अफ़वा पसरवून जनतेत गैरसमज निर्माण करण्याचे काम…

आमदार सत्यजीत तांबे पेठ मधील नगरपचायत , शैक्षणिक संस्था व विविध संघटनेच्या भेटीला !

नाशिक । झुंजार न्यूज जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आमदार सत्यजीत तांबेंचा मंगळवारी दौरा संपन्न झाला. आमदार झाल्यापासून सत्यजीत तांबे मतदारसंघात सतत दौरा करत आहेत. नागरिकांच्या विविध समस्यांना जाणून घेण्यासाठी आणि त्याला…

निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांघिक भावनेने, नि:पक्ष पध्दतीने काम करावे – जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला शिर्डी लोकसभा मतदार संघातील नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा शिर्डी लोकसभेत १७०८ मतदान केंद्र : १६ लाख ६० हजार मतदार : ८४२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया – ‍निवडणूक निर्णय अधिकारी…

लोकांना आता परिवर्तन हवे , त्यानुसार राज्यात ७० टक्के जागा मिळतील : शरद पवार

सातारा । झुंजार न्यूज लोकांना परिवर्तन हवे आहे, हे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झालेल्या गर्दीतून स्पष्ट होत आहे. देशात सध्या जे घडतेय त्याला पर्याय देण्यासाठी इंडिया आघाडीचे जे प्रयत्न सुरू…

जयजयकार , घोषणा व असंख्य जनसमुदायाच्या उपस्थितीत शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज दाखल !

कोल्हापूर । झुंजार न्यूज कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी मंगळवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करून तीन अर्ज दाखल केले. कोल्हापूरचा एकच आवाज..शाहू महाराज…शाहू महाराज अशी घोषणा…

साऊथच्या ‘जेलर’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर  

मुंबई । झुंजार न्यूज गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर १९ एप्रिल २०२४ रोजी…

पर्यावरणाचे संवर्धन करणारे संविधान प्रेमी वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे

हिवरगाव पावसा येथील देवगड परिसरातील वृक्षसंवर्धनाचा पॅटर्न प्रेरणादायी आश्वी । झुंजार न्यूज हिवरगाव पावसा येथील संविधान प्रेमी वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे सर हे समाज प्रबोधन व वृक्षसंवर्धनाचे काम करतात.छ.शिवाजी महाराज,महात्मा फुले,छ.शाहू…

महामानव आंबेडकरांना आश्वीतील मुलींच्या लेझीम पथकाकडून अनोखी मानवंदना !

आश्वी । झुंजार न्यूज सुमारे महिनाभराच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्राच्या मराठी लोकधारेचा अनोखा अविष्कार लेझीम नृत्यातून साकार करून महानायक आंबेडकरांना आश्वीत मानवंदना देण्यात आली. भीमसैनिक व विविध क्षेत्रातील अनुयायी सकाळपासून बाबासाहेब…