Top Tags

जनहित लोकशाही पार्टीचे उमेदवार अशोकराव आल्हाट यांचा मतदारसंघात झझांवत !

गाव – वाड्यामधून सर्व सामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभेचा पुढील खासदार कोण याची उत्सुकता दिवसान दिवस शिगेला पोहोचत चालल्याने व इतर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद नाराजी…

दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेला मोठा आधार दिला : विखे पाटील

आश्वी । झुंजार न्यूज दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेला मोठा आधार दिला या योजना मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन प्रतिपादन महसूल मंत्री ना.…

उत्कर्षा रुपवते या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण तयारीनशी उतरणार !

संगमनेर । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत अनुसूचित जातीसाठी राखीव झाला अर्थात तुलनात्मक आकडेवारीनुसार अनुसूचित जाती वर्गाची लोकसंख्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात असल्याने अनेक दलित नेत्यांनी शिर्डी…

रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आज शिर्डी व दक्षिण नगरचा निर्णय !

आश्वी । झुंजार न्यूज 2024 च्या लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असून ऐन्य उन्हाळ्याच्या गरम वातावरणातच आरोप – प्रत्यरोपांनी राजकिय गरमाईला सुरुवात झाली असून शिर्डी लोकसभेकरिता महायुतीकडून गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय…

राज्यात महायुतीच्या विरोधात मोठी लाट : आ बाळासाहेब थोरात

सर्वसामान्यांच्या विकासाचा माविआचा विचार घराघरात पोहोचवा*–आमदार थोरात महाविकास आघाडीचीच महाराष्ट्रात हवा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न संगमनेर । झुंजार न्यूज देशात वाढलेली महागाई व बेरोजगारी, याचबरोबर महिलांचे, शेतकऱ्यांचे मोठे…

संगमनेर मध्ये झालेल्या सत्यशोधक विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर शहरातील शारदा लॉन्स येथे शैला व शिवाजी बाळाजी हासे यांची मुलगी श्वेता व राजश्री व प्रा. बबन माधव पवार यांचा मुलगा रोहन यांचा विवाह सत्यशोधक…

शंकर शेळके यांचे अपघाती निधन

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील बोटा गावचे रहिवासी असलेले शंकर बबन शेळके यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. मृत्यू समयी ते ३२ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत…

सर्वोच्च कळसुबाई शिखरावर गिर्यारोहक २७ वर्षांपासून गुढी उभारतात !

कळसूबाई : झुंजार न्यूज शालीवाहन शकाचा आरंभ म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणाला होती.म्हणूनच आपल्या राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण गुढीपाडवा आहे.घोटी शहरातील कळसुबाई मित्र मंडळाचे…

पत्रकार परिषदेतून सडेतोड बोलणारे काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या सेनेत दाखल !

शिर्डी । झुंजार न्यूज लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून काँग्रेसला दिल्लीपासून गल्लीपर्यंत हादरे बसत आहेत. अनेक बडे नेते काँग्रेसची साथ सोडत असताना आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.…

संगमनेरच्या मंगेश भालेराव यांची चित्रपट सृष्टीत उंच भरारी !

हिवरगाव पावसा गावाचा नावलौकिक वाढवला,वाढदिवसा निमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा ! संगमनेर । झुंजार न्यूज हिवरगाव पावसा गावचे भूमिपुत्र मंगेश श्रीकांत भालेराव यांनी चित्रपट सृष्टीत अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे.त्याच्या मार्गदर्शनाखाली…