Top Tags

फेबूवारी महीन्यात केद्रींय मंत्री रामदास आठवले यांच्या नंतर उद्धव ठाकरे हे शिर्डीच्या दौऱ्यावर !

शिर्डी । झुंजार न्यूज लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागू शकते. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कंबर कसली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याचे सर्वेतून बोलले…

केद्रींय गृहमंत्री शहा व रिपाई नेते आठवले यांची भेट , शिर्डीची जागा रिपाईला मिळणेचे संकेत !

दिल्ली । झुंजार न्यूज केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला जागा सोडण्याबाबत…

उत्तर महाराष्ट्राच्या शहरी व निम शहरी विकासासाठी एक दमदार पाऊल !

जयहिंद लोकचळवळ व प्रजा फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम विकास आराखडा, कचरा व्यवस्थापन, व आर्थिक नियोजन या विषयांवर चर्चा नाशिक । झुंजार न्यूज जयहिंद लोकचळवळ, प्रजा फाऊंडेशन व महापालिका प्रशासनाचे संचालक यांच्या…

” वकील संरक्षण कायदा ” त्वरित लागू करावा : आ. सत्यजीत तांबे

अहमदनगर । झुंजार न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात ॲड. आढाव दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ व वकील संरक्षण कायदा त्वरित लागू व्हावा, या मागणीसाठी अहमदनगर…

हायजिन फर्स्ट ‘ जिल्हास्तरीय “स्वच्छतेकडून आरोग्याकडे ” निबंध स्पर्धेत बालपण स्कूलच्या विदयार्थ्याचे यश

पानोडी । झुंजार न्यूज ‘ हायजिन फर्स्ट ‘ अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय “स्वच्छतेकडून आरोग्याकडे ” या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण इग्लीश स्कूलच्या विदयार्थ्यानी यश मिळविले . कु…

बाल संस्कार केंद्रात त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंती साजरी

हिवरगाव पावसा : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील बुध्द विहारात बाल संस्कार केंद्रात त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भगवान बुद्ध, डॉ.बाबासाहेब…

15 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता जारी होणार ।

संगमनेर । झुंजार न्यूज सध्या सरकार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चालवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात.…

जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी जयंत वाघ !

काळ संघर्षाचा पण भविष्य काँग्रेसचे : बाळासाहेब थोरात आम्ही एकजुटीने काम करू : किरण काळे संगमनेर । झुंजार न्यूज अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी जयंत रामनाथ वाघ यांची नियुक्ती करण्यात…

आ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जोर्वे ज्येष्ठ महिलांचा सन्मान

संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस संगमनेर तालुक्यात आनंद सोहळा म्हणून साजरा झाला .यावेळी जोर्वे या त्यांच्या गावी गावातील कर्तुत्वान महिला भगिनींचा सत्कार…

गोगलगाव येथील रहिवासी कु. कांचन भाऊसाहेब पडवळ या विद्यार्थिनीची कनिष्ठ अभियंता म्हणून निवड

राहाता । झुंजार न्यूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने डिसेंबर 2023 मध्ये कनिष्ठ अभियंता या पदासाठी विविध केंद्रावर 53302 विद्यार्थ्यांची परिक्षा घेन्यात आली होती. या परीक्षेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील गोगलगाव…