दुधाला रास्तभाव दिल्याने शेतकरी संघटनेकडून ना राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – ना .विखे पाटील शिर्डी । झुंजार न्यूज शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मत राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. गायीच्या…
दै. समर्थ गांवकरी तर्फे शिर्डीत सामाजिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..
शिर्डी : झुंजार न्यूज सामाजिक राजकीय वैद्यकीय तसेच प्रशासकीय व सामाजिक कार्यात ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्या वंचित घटकांना पुरस्कार देवुन त्यांच्या कामाची प्रेरणा वाढविणे. हाच संकल्प दै. समर्थ…
अधिस्विकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्ताव पाठवणार्यांना पाठीशी घालणार नाही ः मुख्यमंत्री ना. शिंदे
मुंबई । झुंजार न्यूज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व माहिती व जनसंपर्क महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांना अधिस्वीकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्ताव पाठवणार्यांवर कारवाई करावी अशा आशयाचे प्रातिनिधीक…
लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार जाहीर
सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव संगमनेर । झुंजार न्यूज सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल बनवत राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण अशा महत्त्वाच्या खात्यांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे…
आगामी होणार्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गांव तेथे रिपब्लिकन शाखा उभी करणार : आशिष शेळके
संगमनेर । झुंजार न्यूज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष हा तळागाळातील लोकांसाठी काम करणारा पक्ष असून तरुणांसह महिला ही या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून आगामी…
मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे त्वरीत भरा आ . सत्यजीत तांबे यांचा मुख्यमंत्र्यासह उच्चशिक्षण मंत्र्यांकडे मागणी !
मुंबई । झुंजार न्यूज १६५ वर्षांपेक्षाही प्रदीर्घ ज्ञानदानाची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठातील अनेक महत्त्वाच्या विभागांची अवस्था सध्या बिकट आहे. अर्थशास्त्र, गणित, भूगोल, इतिहास, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा अनेक विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे…
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह बोगस बियाणे व खत विकणाऱ्यांकडेही सरकारचे दुर्लक्ष – आ . बाळासाहेब थोरात
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज संगमनेर प्रतिनिधी एका बाजूला राज्यात पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारला मात्र मंत्रिमंडळ विस्तार,खातेवाटप आणि दिल्लीला जायचे, यायचे पडले…
राज्यात तातडीने शंभर टक्के शिक्षक भरती करावी- मा. आ. डॉ तांबे
संगमनेर । झुंजार न्यूज शिक्षण हे समाज विकासाचे प्रभावी माध्यम आहे. राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम थेट गुणवत्तेवर होत असून…
मुख्यमंत्री पदाची संधी मिळल्यास सोडणार नाही : बाळासाहेब थोरात
नगर / झुंजार न्यूज राजकारण हे महत्वकांक्षेवर असतं. माझा चाळीस वर्षांचा अनुभव आणि मी जे अनुभवलंय याचा उपयोग करण्यासाठीची मुख्यमंत्रीपदाची संधी आहे. मला महाराष्ट्र पूर्णपणे चांगला माहिती आहे. मला महाराष्ट्राचे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपराचा नावलौकीक उंचावला : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी । झुंजार न्यूज आयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदीराचे निर्माण आणि काशी विश्वेश्वर मंदीर परीसराच्या विकासातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपराचा नावलौकीक उंचावण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्याचे…
