Top Tags

तालुक्याचा शैक्षणिक नांवलौकिक वाढविण्यात बिपिनदादा कोल्हे यांचा सिंहाचा वाटा__रावसाहेब जाधव.

कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगाव शहरासह तालुक्याचा शैक्षणिक नांवलौकीक वाढविण्यात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचा सिंहाचा वाटा असून गेल्या पंधरा वर्षांपासुन ते गरीब होतकरू हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत…

अमृतवाहिनी फार्मसी च्या 14 विद्यार्थ्यांचे जी पॅट परीक्षेत मोठे यश

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर प्रतिनिधी-मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्यातर्फे एम फार्मसी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जी पॅट -2023 परीक्षेत अमृतवाहिनी बी फार्मसी च्या 14 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले…

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी ईश्वरीची सौ .दुर्गाताई तांबे व इंद्रजीत भाऊ थोरात यांच्याकडून चौकशी

संगमनेर । झुंजार न्यूज काल रात्री खांडगाव येथील ईश्वरी विजय बालोडे वय वर्ष तीन हिच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केल्याने ती जबर जखमी झाली. त्यामुळे तिला संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये…

चीनची मुलगी झाली संगमनेरच्या पठार भागाची सून; संगमनेरच्या भोजदरी गावांच्या युवकाने जुळविली साता समुद्रापार रेशीमगाठ ! 

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील भोजदरी येथील राहुल बाळासाहेब हांडे (वय 29) व शान छांग (वय 31) या चीनी तरुणीचा सोमवारी घारगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात भारतीय…

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांची जोरदार चर्चा; आज दुपारी कॅबिनेटची बैठक, प्रफुल्ल पटेल आणि फडणवीसांसह आणखीन कोणाची केंद्रात वर्णी लागणार !

गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची बंद दाराआड बैठक ! दिल्ली : झुंजार न्यूज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिपरिषदेची बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर…

श्रीक्षेत्र कोपरगाव बेट येथे गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न !

कोपरगाव । झुंजार न्यूप गुरु आणि आकाश तत्वाच्या चिंतनात लययोग साधत असतो हे दोन्ही योग सोमवारच्या दिवसाला आले असल्यामुळे गुरु पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांनी सर्व…

एका कॉलवर पशुवैद्यकीय सेवा थेट पशुपालकांच्या दारापर्यंत : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबईसह राज्यभरात 80 फिरती पशुवैद्यकीय पथके कार्यान्वित शिर्डी । झुंजार न्यूज पशुवैद्यकीय सेवा थेट पशुपालकांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या ८० फिरत्या पशुवैद्यकीय पथकांची महत्वकांक्षी सेवा…

६० वर्षापासून खडबडीत असणारा हंगेवाडी ते पानोडी रस्ता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून अखेर मंजूर !

संगमनेर । झुंजार न्यूज राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील गावांना जोडणारा ५० ते ६० वर्ष पासून खडबडीत असणारा हंगेवाडी ते पानोडी रस्त्याकरिता…

दाढ खुर्द येथील शेतीसह पुरक व्यवसायाला चालना देणारे युवा शेतकरी प्रकाश वसंतराव जोशी यांना जिल्हा शेतकरी उत्कृष्ट पुरस्कार !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील शेतीसह पुरक व्यवसायाला चालना देणारे युवा शेतकरी प्रकाश वसंतराव जोशी यांना सेंद्रीय शेतीसह गट शेतीला प्राधान्य देत कांदा पिकांचे उच्चांक केला…

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे जलसंपदा? पाहा कोणत्या मंत्र्याला मिळणार कोणते मंत्रिपद?

मुंबई । झुंजार न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची…