पिंप्री लौकी अजमपूर येथे सरला बेटचे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या किर्तन सेवेने नाम यज्ञ सोहळ्या बुधवार दि ५ जुलै २०२३ रोजी होणार !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथे सरला बेटचे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या किर्तन सेवेने नाम यज्ञ सोहळ्याचे बुधवार दि ५ जुलै २०२३ रोजी दुपारी ३…
नव्या धोरणातून पशुसंवर्धन विभागाची लोकाभिमुखता वाढविण्यासाठी बदलांचा स्विकार करून गुणवतेनेच कामाचा दर्जाही उचंवेल ! ना विखे पाटील
नगर । झुंजार न्यूज पशुसंवर्धन विभागात आता गुणात्मक स्तरावर मोठ्या प्रमाणात बदल होत आहे.नव्या धोरणातून विभागाची लोकाभिमुखता वाढविण्यासाठी बदलांचा स्विकार करून गुणवतेनेच कामाचा दर्जाही उचंवावा लागेल अशी अपेक्षा महसूल पशुसंवर्धन…
दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ – सौ. दुर्गाताई तांबे
संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व मुख्य प्रवर्तक मा.आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हरित सृष्टीसाठी काम करणारी दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची महाराष्ट्रातील मोठी…
राज्यात घडलेली घटना लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी – आमदार थोरात
जनतेच्या न्यायालयातच सगळा निर्णय होईल : जनता सर्व पाहते ! संगमनेर । झुंजार न्यूज २०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी लावणारे…
आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 99.70 % वसुली देत संगमनेर जिल्ह्यात प्रथम
संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाराचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्याने याही वर्षी आपल्या कर्ज फेडीची परंपरा कायम राखली…
रोटरी तर्फे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना २०२३ चा हेल्थकेअर लीडरशिप पुरस्कार
नगर : प्रतिनिधी १ जुलै, २०२३ रोजी “राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या” औचित्याने अहमदनगर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये ‘रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल’ च्या वतीने नामवंत “हेल्थकेअर लीडरशिप पुरस्कार” अहमदनगर दक्षिणेचे खासदार आणि…
विद्युत घंटागाडीच्या उपक्रमाला निधी उपलब्ध करून देणार : ना.विखे पाटील
राज्यातील पहिला अभिनव उपक्रम नगर जिल्ह्यात अहमदनगर । झुंजार न्यूज देशाचा खऱ्या अर्थाने विकास साधावयाचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे. गावे स्वच्छ व्हावीत, स्वयंपूर्ण व्हावीत या पंतप्रधान…
खळी येथील सहकार महर्षी थोरात विदयालय व प्राथ शाळेच्या विद्यार्थ्यानी पायी दींडी काढत केली आषाढी साजरी !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या खळी येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्था संगमनेर संचलित सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व…
सहकाराला पाठबळ देण्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व अल्पावधीत जगमान्य : बिपीन दादा कोल्हे
कोपरगांव / झुंजार न्यूज शेती आणि शेतकरी हा विकसीत भारताचा प्रमुख कणा असून सहकाराला पाठबळ देण्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व अल्पावधीत जगमान्य झाले असुन त्यांनी गेल्या चार वर्षात पंतप्रधान शेतकरी…
समृद्धी महामार्गावरील अपघात अत्यंत दुर्दैवी – आमदार थोरात
या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारने तातडीने पावली उचलावीत संगमनेर रात्री उशिरा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे बस उलटून पेट घेतल्यानंतर झालेल्या अपघातात 25 प्रवाशांचा अत्यंत दुःखद मृत्यू झाला आहे. ही…
