संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथे सरला बेटचे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या किर्तन सेवेने नाम यज्ञ सोहळ्याचे बुधवार दि ५ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ वाजता बिरोबा प्रांगणात आयोजित करण्यात आल्याची माहिती दादा यशवंत दातीर गुरूजी यांनी दिली .

यावेळी दादा यशवंत दातीर ( गुरुजी ) यांच्या आत्मप्रेरणेने ओम नम : शिवाय या दोन कोटी स्वहस्ताक्षरात लिखीत सग्रहाचा सरला बेटचे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या हस्ते प्रकाशन व भव्य नाम यज्ञ सोहळा व किर्तन सेव होणार असून या सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले असून तरी आश्वी , पिंप्री लौकी अजमपूर परिसरातील भाविकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन दादा यशवंत दातीर गुरुज व कुटुंबानी केले आहे 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *