शिबलापूरमध्ये बिबट्याचा थरार; वयोवृद्ध महिलेच्या ११ शेळ्या फस्त, अडीच लाखांचे नुकसान
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील शिबलापूर परिसरात बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला आहे. शिबलापूर-आश्वी रस्त्यावरील बोंद्रे वस्ती येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय वृद्ध महिला लहानबाई मच्छिद्र…
