Tag: अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना ना. विखे पाटील यांच्यामुळे तातडीने मदत

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना ना. विखे पाटील यांच्यामुळे तातडीने मदत , उर्वरीत नुकसानग्रस्तांना लवकरचं मदत !

आश्वी । झुंझार न्यूज नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आश्वी आणि परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली…