अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या कु. संबोधी आहेरचे राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश
संगमनेर । झुंझार न्यूज दि. १५ ऑगस्ट रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या सप्तरंग कल्चरल फेस्टिव्हलच्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशनमध्ये अमृतवहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, अमृतनगर येथील विद्यार्थिनी कु. संबोधी…
