अमृतवाहिनी विद्यापीठाला मान्यता ; प्रवेश प्रक्रिया सुरू
संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेले अमृतवाहिनी विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होणार आहे. राज्य शासनाने विद्यापीठाला मान्यता दिल्यानंतर कॉस्मेटोलॉजी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू…
