अमोल खताळ यांनी आमदारकीची शपथ घेताच संगमनेरात जल्लोष
संगमनेर l झुंजार न्यूज महायुतीचे जायंट किलर संगमनेर विधान सभेचे आमदार अमोल खताळ यांनी मुंबई येथील विधानभवनात आमदार पदाची शपथ घेतली त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी संगमनेरात फटाक्याची आतिष बाजी करत एकच…
