Tag: अहिल्यानगर मधून राधाकृष्ण विखे पाटील व्यतिरिक्त कोणाची वर्णी लागणार

23 दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अखेर रविवारी नागपूरमध्ये मंत्री मंडळाचा शपथविधी !

मुंबई l झुंजार न्यूज महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच…