Tag: ” आमदार सत्यजीत तांबे यांचे गौरवोद्गार

पद्मश्री रघुवीर खेडकर यांचे संगमनेरमध्ये जल्लोषात स्वागत; “हा तमाशा क्षेत्रातील प्रत्येक कलावंताचा सन्मान,” आमदार सत्यजीत तांबे यांचे गौरवोद्गार

संगमनेरच्या अभिमानाचा क्षण; पद्मश्री सन्मानाने शहराचा मान उंचावला संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासातील अभिमानाचा क्षण ठरलेल्या पद्मश्री पुरस्कार विजेते रघुवीर खेडकर यांचे संगमनेरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी…