आव – जाव न केल्याने दलित बाप – लेकीला मारहाण , घटनेची पोलिस दखल घेत नसल्याने रिपाईचा आंदोलनाचा इशारा ! !
शिंदोडी l झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे किराणा दुकानात सामान घेत असताना उपस्थित असणाऱ्या दोन व्यक्तीकडून ” मला आव – जाव का ? घातले नाही म्हणून जातीवाचक शिवीगाळ करत…
