Tag: आश्वीत पर्युषण पर्वाची भक्तिमय वातावरणात सांगता; ‘मिच्छामि दुक्कडम्’ म्हणत क्षमायाचना

आश्वीत पर्युषण पर्वाची भक्तिमय वातावरणात सांगता; ‘मिच्छामि दुक्कडम्’ म्हणत क्षमायाचना

आश्वी । झुंझार न्यूज जैन धर्मातील अत्यंत पवित्र आणि आत्मशुद्धीचा काळ मानल्या जाणाऱ्या आठ दिवसीय पर्युषण पर्वाची सांगता मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी जागतिक क्षमापना दिनाने भक्तिमय वातावरणात झाली. यानिमित्त…