Tag: आश्वी खुर्द ग्रामपचायती निवडणुकीसाठी संरपचपदाचे १० तर ११ जागेच्या सदस्यपदाचे ४७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता विखे – थोरात गट सरसावले !

आश्वी खुर्द ग्रामपचायती निवडणुकीसाठी संरपचपदाचे १० तर ११ जागेच्या सदस्यपदाचे ४७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने विखे – थोरात गटात स्पर्धा दिसणार !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील राजकिय दृष्टया प्रतिषठेच्या अशा आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी राज्याचे महसुलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आ…