आश्वी खुर्द पोस्ट ऑफिस प्रश्न: ना. विखे पाटलांची मध्यस्ती; केंद्राकडे थेट पाठपुरावा
आश्वी । झुंझार न्यूज आश्वी खुर्द येथील पोस्ट ऑफिसच्या विलीनीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घातले…
