Tag: आश्‍वी पोलिसांकडून हरवलेले ११ मोबाईल हस्तगत!

आश्‍वी पोलिसांकडून हरवलेले ११ मोबाईल हस्तगत!

आश्‍वी । झुंझार न्यूज नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधण्यात आश्‍वी पोलिसांना मोठे यश आले आहे. आश्‍वी पोलीसांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचे ११ मोबाईल फोन शोधून काढत मूळ मालकांच्या स्वाधीन केले.…