आश्वी बु॥ च्या बाळासाहेब थोरात गटाचे बबनराव शिंदे उपसंरपचपदी !
आश्वी l झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असलेल्या आश्वी बुद्रुक या मोठ्या ग्रामपंचायतीच्या उपसंरपचपदी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे बबनराव शिंदे यांची निवड आश्वी बुद्रुक…
