आ. थोरात यांनी केलेल्या कालव्यांच्या कामामुळेच पाण्याची चाचणी : डॉ. तांबे
निळवंडे धरण व कालव्यांच्या कामाचे श्रेय फक्त आ. थोरात यांनाच- मा.आ. डॉ. तांबे कोरोना काळातही आ. थोरातांकडूनच सातत्याने पाठपुरावा केला संगमनेर : झुंजार न्यूज उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना…
