इर्शाळवाडी येथील घटना अतिशय दुर्दैवी असून, या आपत्ती मधील नागरीकांनासह पशुधन दगावलेल्या पशुपालकांनाही सर्वतोपरी मदत करणार : पशुसंवर्धन मंत्री ना.राधाकृष्ण विखे
लोणी । झुंजार न्यूज इर्शाळवाडी येथील घटना अतिशय दुर्दैवी असून, या आपत्ती मधील नागरीकांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. या संकटात पशुधन दगावलेल्या पशुपालकांनाही मदत करण्याबाबत शासन…
